Pages

Saturday 9 May 2020

शुभदा ती सर्वदा

प्रीय आईस...

अगे धूळ माते तुझ्या चरणिची
दिसे रोज माथी असे चन्दनी
हळुवार म्हणताच तू नन्दिनी
जाई तुझी स्निग्धता स्पर्शुनी
......
या कवितेची ऐक गोष्ट आहे. मला एका मित्राशी बोलल्यावर सहज वाटले की याची प्रोफाइल पहावी .लग्नाचा त्याचा शुभ दिन हा आईचा इथला कार्य सम्पले प्रस्थान करणे क्रमप्राप्त ..तो दिवस. मनात आले चला हा दिवस एका चांगल्या गोष्टी साठी ही ध्यानात राहील . आणी मनात ही पहिली अोळ उमलली . अगे च्या एवजी ' ती 'सुचले होते तसेच दुसरी ओळ आहे तिथे आधी स्पर्शूनी असे सुचले . नन्तर एकदम चाैथीच ओळ सुचली .आणी तिसरी ओळ आहे तिथे नाव टाकावे असे वाटले . आणी हे चार ओळींचे नेटके पत्र जाहले 😊 म्हणजे नन्तर मी एक मातेस वाहिलेला संदेश पाहिला आणि अरेच्चा माझ्या मुळे एखाद्याला असे वाटले की काय कि आज माते ला वन्दन करावयाचा दिवस आहे ?
आणी मी नेट ला जाऊन शोध घेतला तर तिथे मात्र १२ तारीख होती .असो जे होते ती नियतीची इच्छा म्हणायची झाले .
.....नन्दिनी प्रेमानन्द बोरकर

No comments:

Post a Comment